कुष्ठरोग कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका व एमजीएम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कुष्ठरोग संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी एमजीएम हॉस्पिटलचेचान्सर डॉक्टर दळवी सर त्वचारोग तज्ञ
1.2k views | Raigad, Maharashtra | Feb 12, 2025 श्री उदय ढकार सर साहेब, संचालक प्राचीन होलकर मॅडम ,डॉक्टर गणेश नायर सर ,डॉक्टर वैभव निंबाळकर मॅडम, डॉक्टर सचिन संकपाळसर यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.