एरंडोल: एरंडोल ते जवखेडा रस्त्यावर शनी मंदिरात जवळ छोटा हत्ती वाहनाची दुचाकीला धडक,दोन जखमी, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
एरंडोल शहरातून जवखेडा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर शहरापासून तीन किमी अंतरावर शनी मंदिर आहे. या मंदिरासमोरून दुचाकीद्वारे रोहित पाटील व सागर ठाकरे हे जात होते त्यांच्या दुचाकीला अज्ञात छोटा हत्ती वाहनावरील अज्ञात चालकाने धडक दिली या ते जखमी झाले. तेव्हा या अपघात प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.