चामोर्शी: गडचिरोली जिल्हयात शेतकऱ्यांना आमिष दाखवून परस्पर जमीन खरेदी करणाऱ्या दलालांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा,डॉ देवराव होळी
Chamorshi, Gadchiroli | Aug 30, 2025
गडचिरोली जिल्हयाच्या विविध भागात उद्योगासाठी जमीन दया, आम्ही तुम्हास योग्य मोबदला देवु, व नोकरी देवु असे फसवे आश्वासन...