जळगाव: शांती निकेतन नगरात वृद्ध दांपत्याचे बंद घर फोडले; १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल लंपास, एमआयडीसी पोलीसात नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 22, 2025
शांतीनिकेतन परिसरात राहणारे एक वृद्ध दांपत्य पुण्यात मुलाकडे गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून...