धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज शनिवार दि 20 डिसेंबर 2025 रोजी धर्माबाद शहरात विविध मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होत असून सदर मतदान प्रक्रियादरम्यान धर्माबाद येथील इनामी मंगल कार्यालय येथे मतदारांना कोंडले असल्याबाबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर याची पडताळणी करण्यासाठी नांदेड मधून अनेक पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी धर्माबादला गेले असता ते आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांकडून पत्रकारांना धक्काबुक्की करत वृत्तांकन करण्यास मज्जाव केल्याने प्रसारमाध्यमाच्या