बोदवड: वढोदा येथून २० वर्षीय तरुणी बेपत्ता, वाडी येथील तरुणाने सोबत नेण्याचा संशय, मुक्ताईनगर पोलिसात हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Nov 17, 2025 वढोदा या गावातील रहिवाशी मंगला दादाराव इंगळे वय २० ही तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. या तरुणीला विठ्ठल सोळुंके राहणार वाडी तालुका नांदुरा यांनी आपल्या सोबत नेल्याचा संशय आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.