देवणी: मौजे विळेगाव येथे घरातील कपाट तोडून व लेंटल वरील बॅग काढून 25 तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्याने पळवले
Deoni, Latur | Oct 31, 2025 देवणी तालुक्यातील मौजे विळेगाव येथे अज्ञात चोरट्याने घर सोडून तब्बल 25 तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविण्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरट्यांनी जवळपास दहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे