अंबाजोगाई: शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कर्णकर्कश आवाज देणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर पोलिसांनी रोलर फिरवला
Ambejogai, Beed | Jul 17, 2025
अंबाजोगाई शहरात धिंगाणा घालणाऱ्या मोठ्या आवाजाच्या बुलेट सायलेन्सरवर अंबाजोगाई पोलिसांनी अखेर कडक कारवाई केली आहे....