जामखेड: पराभव स्वीकारता यावा राम शिंदे चा रोहित पवारांना सल्ला.....!
अहिल्यानगर - जामखेड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान भाजपाने 'बी टीम' म्हणून काँग्रेसकडून उमेदवार उभा केला, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. या आरोपांना आता भाजपचे नेते तथा सभापती आमदार राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.