गोरेगाव: घोटी येथे धम्मध्वज यात्रा व धम्मदेशना चे आयोजन , ठाणा चौका ते घोटी पर्यंत विराट धम्मध्वज यात्रेचे आयोजन
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनात जनसंवाद धम्मध्वज यात्रा व धम्मदेशनाचे आयोजन त्रिरत्न बुध्दविहार घोटी येथे करण्यात आले.यात्रेत भंते ज्ञानज्योती,भंते विनाचार्य,भिक्खु संघ उपस्थित होते.महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा अनागरीक धम्मपाल यांनी सुरु केला.तो लढा भंते सुरई ससाई,भंते विनाचार्य,भंते करुणाशील सुरु ठेवला.बुध्दगया येथील आंदोलनात भंते विनाचार्य यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्यात आले.ते 68 दिवसाचे तुरुंगवास भोगून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी धम्मध्वज यात्रा काढण्यात आली