गडचिरोली: कुनघाडा येथील एका ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्या - सागर मुलकला
सिरोंचा तालुका रा,काँ,(श.प) पक्षाचे उपाध्यक्ष - सागर मूलकला यांनी दिनांक ११ ऑगस्ट रोजी एका ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या वृध्द महिलेच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून मागणी केली आहे,