फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायतीने पाठवलेला डीपी प्लॅन अखेर मंजूर.. विकासाला चालना मिळणार असल्याची माजी नगराध्यक्ष शिरसाठ याची माहिती
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Jul 30, 2025
फुलंब्री शहरांमध्ये नगरपंचायत च्या माध्यमातून पाठविण्यात आलेला डीपी प्लॅन अखेर मंजूर झाला असून भौतिक सुविधेसह विकासाला...