पालघर: नवली फाटक परिसरात पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गात नाल्यातील पाण्यात तरुणाची स्कूटर गेली वाहून; तरुण बचावला
Palghar, Palghar | Sep 6, 2025
पालघर शहरातील पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या नवले फाटक परिसरातील भुयारी मार्गातून तरुणाची स्कूटर वाहून गेल्याची घटना समोर आली...