नवीन लोकनियुक्त नगराध्यक्षा संजनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नगरपंचायत आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करतील, असा विश्वास आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी 13 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षा निवडीवेळी त्यांनी व्यक्त केला.