बुलढाणा: मेहकर येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थांन येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री चक्रधर स्वामी यांचे घेतले दर्शन
Buldana, Buldhana | Aug 25, 2025
मेहकर शहरातील महानुभाविय श्रीकृष्ण मंदिर संस्थांन येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता महानुभाव पंथाचे संस्थापक, तत्त्वज्ञ...