मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ, नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. मोनिका सुनील बाणखेले आणि प्रभाग १० चे नगरसेवक पदाचे उमेदवार सुहास बाणखेले यांनी आज मंचर परिसरातील प्रभाग १० मध्ये जोरदार प्रचार दौरा केला.