वरुड येथील एसटी डेपो मध्ये महिलाचे दागिने व साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असून यासंदर्भात महिलेने वरुड पोलिसात तक्रार दाखल केली आहे फिर्यादी ही एसटी बसने प्रभास करत असताना कोणीतरी अध्याय इसमाने फिर्यादीच्या बॅगमध्ये पर्समध्ये ठेवलेले 16 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र व इतर साहित्य करून दिले एकूण तीन लाख 9 हजार 900 ते सोन्या-चांदीचे दागिने वरुड आर्वी बस मध्ये बसते असताना प्रवासादरम्यान चोरून दिले पडून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करताय