दारव्हा: लव बर्ड कॅफेवर पोलिसांची धाड, दारव्हा पोलिसांची कारवाई
दारव्हा शहरातील लव बर्ड या कॅफे काही मुले मुली असभ्यपनाचे वर्तन करतात अशी माहिती दारव्हा पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी 27 सप्टेंबरला कॅफेवर छापा मारून काही मुला मुलींना रंगेहाथ पकडले.या प्रकारामध्ये शहरात खळबळ उडाली आहे. कॅफेत धाड टाकली असता काही मुले मुली अश्लील कृत्य असभ्यपणाचे वर्तन करताना मिळून आले असता शांताराम,निलेश व गोकुळ नामक या तीन युवकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई दारव्हा पोलिसांनी केली.