दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता घाटी रोड समर्थनगर मा. संदीप खरात यांच्या संपर्क कार्यालयात वाटप करण्यात येणार आहे तरी गरजु दिव्यांगांनी संपर्क करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मा.संदिप खरात ऍड रिमा संदीप खरात काळे यांनी केले आहे. या उभयंतांनी दिव्यागांना दिवाळीला पाचशे रुपये व मिठाई देऊन मानसन्मान केला होता. जालना शहरात गरजू लोकांना पत्र वाटप केली होती. यावर्षी गरजू दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अडवोकेट रिमा संदी