जळगाव: जळगाव जिल्हा परिषदेचा 'नो शुगर' उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये साखरेच्या अतिसेवनाबाबत जिल्ह्यातील मराठी शाळांमध्ये जनजागृती
Jalgaon, Jalgaon | Sep 8, 2025
शालेय विद्यार्थ्यांमध्ये साखरयुक्त पेय आणि पदार्थांच्या अतिसेवनामुळे वाढत असलेल्या आरोग्य समस्यांची दखल घेत जळगाव जिल्हा...