गोंदिया: सोनी येथील तरूणीला सर्पदंश,तालुक्याच्या सोनी येथील घटना
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 तालुक्याच्या सोनी येथील रेखा उमेश्वर नान्हे (२७) यांना सर्पदंश झाल्याने त्यांना २३ सप्टेंबर रोजी उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.