नागभिर: सावरगाव वाढोणा परिसरात अस्वलीच्या वास्तव्याने नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण
नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरात एक अस्वल आपल्या पिल्यासह फिरताना दिसल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी त्या अस्वलला हाकलण्याचा प्रयत्न केला वनविभाग व स्वास्थ्येच्या पथक घटनास्थळी दाखवून असवलिलीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे