सुरगाणा: बाऱ्हे येथे पोलीस अधिकारी प्रदिप गिते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू
Surgana, Nashik | Sep 9, 2025
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन व सराव साठी बा ऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रदीप गीते...