एकनाथ शिंदे हे काय चीज आहे हे संजय राऊत सारख्यांनी 10 जन्म जरी घेतले तरी कळणार नाही पालकमंत्री संजय शिरसाट
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 26, 2025
छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदे हे काय चीज आहे हे संजय राऊत सारख्यांनी 10 जन्म जरी घेतले तरी कळणार नाही ते दिल्लीला का गेले कशासाठी गेले या चर्चा करण्यापेक्षा तुमच्या बुडाखालच्या खुर्च्या त्यांनी काढल्यात एवढी ताकद असलेला तो नेता आहे पालकमंत्री संजय शिरसाट