🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️
*जिल्हा हिवताप अधिकारी मा.डाॅ.सुजिता वाडिवे प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली ला भेट*
🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️
1.5k views | Gadchiroli, Gadchiroli | Oct 14, 2025 🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️ *जिल्हा हिवताप अधिकारी मा.डाॅ.सुजिता वाडिवे म्याडम प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली ला भेट* 🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️🗓️ आज दिनांक 13 आक्टोबर 25 ला प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापलीला जिल्हा हिवताप अधिकारी मा डाॅ.सुजीता वाडिवे म्याडम यांनी आरोग्य केंद्रला आकास्मित भेट दिले, यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ सचिन मडावी सर यांनी जिल्हा हिवताप अधिकारी मा डाॅ सुजिता वाडिवे म्याडम यांच्या पुप्षगुच्छ देऊन स्वागत केले....