खामगाव: खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांना २९ जुलै रोजी मुंबई येथे राष्ट्रपती पदकाने सन्मानित होणार
Khamgaon, Buldhana | Jul 26, 2025
खामगाव येथील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पीआय रामकृष्ण नारायण पवार यांना उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळणार...