सावनेर: रिठी पारडी येथे अवैदरीत्या विनापरवाना मोहाफुल गावठी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 7, 2025
दिनांक 6 सप्टेंबर रोजी पार्टी शिवार येथे नाकाबंदी केली असता संदीप अनिल राजपूत यांच्याकडून 53 हजार रुपयांचा मुद्देमाल...