रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील बालाघाट रोडवर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या कारने धडक दिल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाल्याची घटना २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नैनपूर (मध्यप्रदेश) येथील रहिवासी कमलदास मोहनदास चावला (६३) हे आपल्या क्रेटा कारने बालाघाट टी-पॉईंटकडून कंटगीकला मार्गे जात असताना, एच.पी. कंपनीच्या पेट्रोलपंपासमोर बालाघाट रोडवर हुंडई आय