पारनेर: सुजितराव झावरे पाटील हे शिवसेना मध्ये करणार प्रवेश,पारनेर च्या राजकारणात घडणार मोठा बदल..!
पारनेर तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल घडणार आहे. पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठे खिंडार . जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील हे शिवसेना (एकनाथ शिंदे गट)मध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत..