यवतमाळ: मतदानाला येत असताना मतदान ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रमाणे कोणतेही एक ओळखपत्र आणण्याचे आव्हान
येत्या दोन डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.यावेळी मतदारांना मतदान करण्यासाठी येताना मतदान ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.परंतु काही मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे....