कोराडी रोडवर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे याचा एक व्हिडिओ देखील प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक वेगाने जाणारे वाहन अनियंत्रित होऊन बॅरिकेटला धडकले. या अपघातात वाहन पूर्णपणे क्षतीग्रस्त झाले तर वाहन स्वार देखील जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तेथील स्थानीय नागरिकांनी रुग्णालयात दाखल केली आहे