पुणे शहर: डॉ चंद्रकांत म्हस्के यांनी स्वीकारला ससूनचा पदभार
ससून हॉस्पिटलच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक म्हस्के यांनी घेतली बैठक
Pune City, Pune | May 30, 2024
पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून हॉस्पिटलबाबत अनेक मुद्दे उपस्थित केलं...