श्री क्षेत्र माळेगाव यात्रा अनुषंगाने महाराष्ट्रातून लाखोने भाविक भक्त येतात. याचे औचित्या साधून आरोग्य विभाग नांदेड च्या वतीने भव्य आरोग्य प्रदर्थांनी लावण्यात आली आहॆ.भाविक भक्तांना राष्ट्रीय कायेक्रम व शासनाच्या योजनाची माहिती व्हावी व त्यांचा लाभ व्हावा. आरोग्य विभाग जी. प. नांदेड