पुणे शहर: महाबँक कर्मचार्यांचे 'लोकमंगल'समोर धरणे आंदोलन, ५१ झोनल ऑफिसमधील सुमारे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी
Pune City, Pune | Mar 17, 2025
शिपाई, क्लार्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, कर्मचार्यांशी केलेल्या...