34 वर्षाची महिला घरात एकटी असल्याचे पाहून 22 वर्षाच्या तरुणाने घरात बळजबरीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना पालम तालुक्यातील एका गावात घडली असून या परभणी दिनांक 15 नोव्हेंबरला पहाटे दोन वाजेचा सुमारास पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.