कोरपणा शहरांमध्ये हर्षद लेआउट मध्ये निकृष्ट दर्जेचे सिमेंटचा वापर होत आहेत तसेच डायरेक्ट वीज चोरी करून लेआउट मध्ये कामे केली जात आहेत मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून लेआउट धारकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी 16 डिसेंबर रोज दुपारी बारा वाजता दरम्यान अनेक नागरिकांनी केली असून नगरपंचायत मात्र मुंग घेऊन गप्प बसले असल्याचे चित्र कोरपणा शहरात पहावयास मिळत आहेत