दारव्हा: बागवाडी शेत शिवारात वन्य प्राण्यांमुळे कपाशीचे नुकसान, वन विभागाने बंदोबस्त करण्याची सामाजिक कार्यकर्ते मुधाने ची मागणी
दारव्हा तालुक्यातील बागवाडी शेत शिवार मध्ये वन्यप्राण्यामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याकारणाने या वन्य प्राण्याचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते बीमोद मूदाने यांनी दारव्हा वन विभाग यांना आज दिनांक 7 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता दरम्यान दिलेले आहे