चंद्रपूर: चंद्रपुरातील सखोल भागात शिरले पुराचे पाणी 29 नागरिकांना हलविण्यात आले सुरक्षित स्थळी
Chandrapur, Chandrapur | Sep 3, 2025
इराई धरणातून आणि वर्धा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील सखोल भागात पुराचे पाणी शिरले आहे चंद्रपूर...