अलिबाग: भाजपा महाराष्ट्र प्रदेश' यांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या 'संघटन पर्व' अभियानांतर्गत कोकण विभागाच्या कोअर समिती सदस्या
Alibag, Raigad | Apr 21, 2025 भाजपा महाराष्ट्र प्रदेश' यांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या 'संघटन पर्व' अभियानांतर्गत मंडल अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने कोकण विभागाच्या कोअर समिती सदस्यांच्या स्वतंत्र बैठका आज राष्ट्रीय महासचिव अरुण सिंहजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या. यामध्ये रायगड दक्षिण, रायगड उत्तर, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, सिंधुदुर्ग, भिवंडी, ठाणे शहर, उल्हासनगर या विभागांचा समावेश होता. आजच्या विविध बैठकांदरम्यान माझ्या समवेत मंत्री नितेश राणे, आ. सुलभाताई गायकवाड, आ. महेश बा