पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या मारोडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून पोलिसांनी रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करित आहेत.