उमरी: येंडाळा कौडगाव महाटी शिवारात अवैधरित्या रेतीची साठवणूक केल्या प्रकरणी उमरी पोलिसात गुन्हा नोंद,57हजारांचा मुद्देमाल जप्त
Umri, Nanded | Jul 23, 2025
दि. 21 जुलै रोजी च्या पूर्वी उमरी तालुक्यातील येंडाळा कौडगाव महाटी ह्या शिवारात गोदावरी नदी पात्रातुन रेतीची चोरी करून...