विरोधी पक्षातील खासदारांनी सुचविलेल्या कामासाठी वांरवार मागणी करुन सुध्दा निधी मिळत नाही, जर निधीच मिळत नसेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहयचे तरी कशाला अशी नाराजी व्यक्त करीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी मंगळवारी (दि.२०) जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत चक्क सभागृहात खाली बसले. या प्रकाराने सभागृहात गों