पैठण: भरधाव कार झाडाला जाऊन आदळली .जीवित हनी टळली पैठण शहागड रोडवरील उंचेगाव येथे घडली घटना
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
पैठण तालुक्यातील उंचेगाव येथे पैठण शहागड रोडवर एका चार चाकी कारचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडाला जाऊन आदळली ही घटना...