गोंदिया: उष्णतेपासून दिलासा, भात पिकांना जीवदान,
जोरदार पावसाने शेतकरी आनंदी, जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
Gondiya, Gondia | Aug 8, 2025
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस थांबला होता. त्यामुळे शेतात भेगा पडल्या होत्या.तसेच भात पिक सुकण्याच्या मार्गावर...