लाखनी: ५० वर्षांपूर्वी झाले पुनर्वसन मात्र अद्यापही ढिवरखेडा येथील नागरिकांच्या घरांना हक्काचे पट्टे मिळालेच नाही #jansamasya
Lakhani, Bhandara | Aug 11, 2025
लाखनी तालुक्यातील ढिवरखेडा या गावचे पन्नास वर्षांपूर्वी महापूर आल्याने झाले होते मात्र आता एक पिढी लोटूनही ग्रामस्थांना...