चिखली: नकली सोने दाखवून इसोली रस्त्यावर दहा लाख 46 हजाराची लूट अमडापूर पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल
Chikhli, Buldhana | Aug 22, 2025
नकली सोने विक्रीचे आमिष दाखवून मजूर व कॉन्ट्रॅक्टरला बोलावून त्यांच्यावर हल्ला करून १० लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज...