जालना: बंजारासमाजाच्या मोर्चात नूतन वसाहत येथे काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष शेख ईब्राहीम यांच्या वतीने पाणी वाटप.
Jalna, Jalna | Sep 15, 2025 बंजारासमाजाच्या मोर्चात नूतन वसाहत येथे काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष शेख ईब्राहीम यांच्या वतीने पाणी वाटप.. सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक एकतेचा दिला संदेश.. आज दिनांक 15 रोजी दुपारी 3:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात आज बंजारा समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव उत्साहाने सहभागी झाले. समाजाच्या हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चाच्या वेळी नागरिकांना उन्हा