खेड: वाकी गावच्या हद्दीत कामगारावर प्राणघात हल्ला,आरोपी पसार
Khed, Pune | Oct 20, 2025 पुणे नाशिक महामार्गावर वाकी तालुका खेड गावच्या हद्दीत एका कामगारावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी घडली आहे. संबंधित अनोळखी हल्लेखोराचा शोध सीसीटीव्ही फुटेच्या आधारे चाकण पोलीस घेत आहे.