कळमेश्वर: लिंगा येथे तलावात पडून इसमाचा मृत्यू, कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल
आज मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अग्रवाल यांच्या शेतात तलावात पडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना मिळताच ते आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले व कळमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे