दारव्हा: लोही येथे बकऱ्या चारण्यास जाणाऱ्याला हायड्रा वाहणाने उडविले, चालकावर गुन्हा दाखल
दारव्हा तालुक्यातील लोही येथे हातोला चौफुलीवर बकऱ्या चारण्यासाठी नेणाऱ्या इसमास हायड्रा वाहनाने उडवल्याने तो जखमी झाला. भावाच्या तक्रारी होऊन दारव्हा पोलिसांनी हायड्रा चालकावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दारव्हा पोलिसांनी मंगळवारला दुपारी तीन वाजता दरम्यान प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.